भारता पुढे पाकिस्तानचा दारुण पराभव | आशिया कप | 3 -1 Indian Victory
बांगलादेश मध्याला ढाका मध्ये झालेल्या आशिया कप मॅच मध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. भारत आणि पाकिस्तान ची मतच ह्या कायमचा युद्धाचे स्वरूप प्राप्त झालेले असते. भारताने पाकिस्तान ला ३-१ ने पराजित केले आहे. पूल A च्या ह्या मॅच मध्ये पहिल्या क्वार्टर पर्यंत कुठलाच गोल झाला नव्हता. मॅच चा पहिला गोल चिंगलेनसाना सिंग ने केला त्यानंतर रामनदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंग ने गोल केले. पाकिस्तान कडून अली शान ने एकमात्र गोल केला..त्यानंतर भारतीय टीम ने पाकिस्तान च्या प्रत्येक प्रयत्नाला हाणुन पाडले..आणि पाकिस्तान ला हरवल्या नंतर आशिया कप मध्ये भारत आपले सर्व मॅच जिंकून टॉप वर आहे.